आपली मराठी आपली लिपी!
मराठी लिहिताना इंग्लिश कीबोर्ड कशाला लागतो? कागदावर लिहिता तसेच जेश्चर वापरून फटाफट टाईप करू शकता, ना इंग्रजी यायची गरज, ना आवळा-सावळा कीबोर्ड शिकायची गरज !
स्माइली, आकडे किंवा हिंदी/मराठी/English असा बदल, सारे काही सोपे, लिपी कीबोर्ड वापरून!
इनस्टॉल आणि सेट अप :
१. ऍप डाउनलोड करा आणि ते "उघडा".
२. "Enable Keyboard" पर दाबा आणि "लिपी कीबोर्ड" चा स्विच चालू करा.
३. जी "Warning" दिसते त्यावर "Okay" दाबा.
४. भाषा (हिंदी /मराठी) निवडा, हिंदी मुळात ठेवली आहे.
५. आता आपला कीबोर्ड बदलून (मोबाइलच्या स्क्रीन वर उजवीकडे खाली टोकाला त्याचे बटण दिसते) घ्या.
अभिनंदन, आपण लिपी वापरायला तयार!
टाईप कसं करायचं त्याचा डेमो विडिओ बघा.
Demo to use Lipee Keyboard - https://www.youtube.com/watch?v=UgW9V4YOHGQ
लिपी इतर कीबोर्ड पेक्षा कसा भिन्न आणि चांगला आहे त्याचा विडिओ बघा.
It's Different --- How Lipee Leaves Competition Biting Dust! - https://youtu.be/MhFUwddJwL4
सध्या हिंदी/मराठी ची सोय आहे, आणि इतर भाषांमध्ये (बंगाली, कन्नड, इ.) पण हीच संकल्पना घेऊन लवकरच येत आहोत.
=======================
नमस्कार, सर्व मराठी भाषिकांना "स्वयु" तर्फे शुभेच्छा!
काय आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नेहेमी संदेश पाठविता: जसे चुटकुले, जुन्या आठवणी, मनास भिडलेले विचार, माहिती आणि समाचार इत्यादि?
पण इंग्लिश कीबोर्ड चा कंटाळा? मराठी लिहिताना इंग्लिश कीबोर्ड कशाला लागतो? पण मग त्याला पर्याय काय?
आम्ही "स्वयु IT" तर्फे घेऊन आलो आहोत मराठीतील "लिपी" कीबोर्ड (Lipee), जो आपण मोफत वापरू शकता.
किती मस्त होईल जर मराठी टाईप करताना आपल्याला मराठी दिसणारा आणि समजणारा कीबोर्ड असेल ! मग घरातील सगळे, तुमच्या सारे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी सगळे मनातले मोबाईलवर लिहू शकतील. त्यासाठी मग इंग्लिश येण्याची गरज नसेल.
"लिपी" कीबोर्डला (Lipee Keyboard), जो आपण मोफत वापरू शकता, आपली भाषा समजते आणि आपल्याला भराभर मनातले मोबाइलवर लिहिता येतात.
https://play.google.com/store/apps/details?id=in.svayu.lipi
मग उशीर कशाला? सोबत दिलेल्या लिंक वर बोट दाबा, आताच डाउनलोड करा आणि वापरायला सुरु करा !
वापरा, पसंद करा आणि शेयर करा, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक -- सगळ्यांना जरूर फॉरवर्ड करा!
आम्हाला काही सूचना असतील तर जरूर कळवा : svayu@svayu.in आम्ही आभारी राहू.